नमस्कार मित्रांनो marathiwarta.com या ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे या ब्लॉगमध्ये आम्ही तुम्हाला नवीन नवीन टेक्नॉलॉजी तसेच नवीन नवीन मोबाईल्स, लॅपटॉप, ॲप्लिकेश न्स , आर्टिफिशियल इंटेलिजन्स यासारख्या नवीन तंत्रज्ञानाबद्दल आम्ही तुम्हाला सोप्या भाषेत माहिती देणार आहोत तसेच या तंत्रज्ञानामध्ये होणारे बदल याबद्दल सुद्धा आम्ही तुम्हाला सोप्या भाषेत माहिती देणार आहोत. तरी, तुम्ही सुद्धा आम्हाला प्रचंड प्रतिसाद द्याल अशी आशा बाळगतो.